लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
India vs West Indies : 140 किलो वजनाच्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विंडीज बोर्डाचं मोठं विधान - Marathi News | India vs West Indies:  Rahkeem Cornwall will undergo training to lose weight - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : 140 किलो वजनाच्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विंडीज बोर्डाचं मोठं विधान

 भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. ...

विराट कोहली वन डेत किती शतक झळकावणार? वसीम जाफरच्या उत्तरानं चकित व्हाल - Marathi News | Virat Kohli will score how many ODI centuries? Wasim Jaffer predicts the magical figure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली वन डेत किती शतक झळकावणार? वसीम जाफरच्या उत्तरानं चकित व्हाल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी करताना कारकिर्दीतले 42वे शतक पूर्ण केले. ...

...म्हणून मी संगीत ऐकताच नृत्य करु लागतो: विराट कोहली - Marathi News | virat kohli opens secret behind the dance in interview with yuzvendra chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मी संगीत ऐकताच नृत्य करु लागतो: विराट कोहली

या सामन्यानंतर विराट कोहलीने चहल टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला - Marathi News | India vs West Indies: Ravindra Jadeja Stare Umpire Change Decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...

श्रेयस अय्यरच्या भविष्याबाबत गावस्करांचं मोठं विधान, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती - Marathi News | India vs West Indies : Sunil Gavaskar makes massive statement about Shreyas Iyer, predicts future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरच्या भविष्याबाबत गावस्करांचं मोठं विधान, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 59 धावांनी विजय मिळवला. ...

India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: India beat West Indies, lead in series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...

India vs West Indies 2nd ODI: कोहलीचे दमदार शतक; वेस्ट इंडिजपुढे 280 धावांचे आव्हान - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: Virat Kohli's brilliant century; India given 280 runs target to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: कोहलीचे दमदार शतक; वेस्ट इंडिजपुढे 280 धावांचे आव्हान

कोहलीच्या या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 279 धावा करता आल्या. ...

India vs West Indies 2nd ODI: कोहलीने 42वे शतक ठोकत रचले बरेच विक्रम - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: Kohli hits a record 42nd century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: कोहलीने 42वे शतक ठोकत रचले बरेच विक्रम

या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी साकारली. ...