शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

मुंबई : 'INDIA' आघाडीचा लोगो लांबणीवर, जागावाटपही अधांतरित; सर्वपक्षीय सहमतीवर जोर

महाराष्ट्र : भाजपा विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा

महाराष्ट्र : Chitra Wagh : कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ

महाराष्ट्र : मुंबईतील विरोधकांच्या बैठकीत मीठाचा खडा! एका व्यक्तीला पाहिले अन् काँग्रेसच्या चेहऱ्याचे रंग उडाले

मुंबई : देशाबाहेर गेलेला पैसा काेणाचा? राहुल गांधी यांचा घणाघात, पुन्हा जेपीसी चौकशीची मागणी

व्यापार : मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये INDIA आघाडीची बैठक; जाणून घ्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे?

उत्तर प्रदेश : २०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

राष्ट्रीय : जागावाटपासाठी ‘इंडिया’चा रनर अप फॉर्म्युला, काँग्रेस की प्रादेशिक पक्ष, कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? 

महाराष्ट्र : आता चौकशी लागली तर रडायचं नाही: शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

जळगाव : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले