शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीसाठी PM नरेंद्र मोदी 'एक्टिव्ह' मोडमध्ये; ६ दिवसांत ८ सभा

महाराष्ट्र : I.N.D.I.A. आघाडीत जागावाटपावरुन मतभेद? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “वाद होणार...”

राष्ट्रीय : “देश सक्षम करायचाय, व्यक्ती नाही”; नितीश कुमारांचा PMपदाचा दावा, केजरीवालांचे सूचक विधान

राष्ट्रीय : “पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास

महाराष्ट्र : NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या वाढीला स्वपक्षीयांचाच अडथळा

राष्ट्रीय : लवकरच इंडिया आघाडीच्या पीएम उमेदरावाची होणार घोषणा! 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

राष्ट्रीय : राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार

मध्य प्रदेश : भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार

राष्ट्रीय : I.N.D.I.A.च्या ऐक्यावर नितीश कुमारांचे मौन? तेजस्वी यादवांना म्हणाले, “तूच काय ते बोल”