लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्तियाज अली

इम्तियाज अली

Imtiaz ali, Latest Marathi News

दिग्दर्शक इम्तियाज अलीने टीव्ही शोपासून आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात केली. 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘जब वी मेट’ हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा. त्याचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. लव्ह आज कल, रॉक स्टार, हायवे, कॉकटेल असे अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेत.
Read More
'जब वी मेट २'मधून शाहिद-करीनाचा पत्ता कट! दिग्दर्शकाने सांगितलं गीत-आदित्यच्या भूमिकेत कोण दिसणार? - Marathi News | jab we met 2 imtiaz ali want to cast parineeti chopra and diljit dosanj not shahid kapoor and kareena for geet and aditya role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब वी मेट २'मधून शाहिद-करीनाचा पत्ता कट! दिग्दर्शकाने सांगितलं गीत-आदित्यच्या भूमिकेत कोण दिसणार?

गेल्या काही दिवसांपासून 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी भाष्य केलं आहे. ...

'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..." - Marathi News | jab we met director break silence on shahid kapoor kareena kapoor movie sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..."

'जब वी मेट २'च्या चर्चांना उधाण आलं होतं. आता इम्तियाज अली यांनी 'जब वी मेट २' बाबत मोठा खुलासा केला आहे. ...

सुपरस्टार अमरसिंग चमकिला; लाईव्ह शोदरम्यान झाली होती हत्या, चित्रपटातून उलगडणार आयुष्य... - Marathi News | Punjabi Superstar Singer Amar Singh chamkila; his murder took place during the live show, the life will unfold from the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार अमरसिंग चमकिला; लाईव्ह शोदरम्यान झाली होती हत्या, चित्रपटातून उलगडणार आयुष्य...

इम्तियाज अली दिग्दर्शन करणार असून, एआर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ...

'जब वी मेट' साठी पहिली पसंत होती भूमिका चावला तर शाहीदच्या जागी...अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | The first choice for jab We Met was Bhumika Chawla and bobby deol instead of shahid kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब वी मेट' साठी पहिली पसंत होती भूमिका चावला तर शाहीदच्या जागी...अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेत्री भूमिका चावलाने नुकतेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून कमबॅक केले. ...

'डॉ. अरोरा'चा ट्रेलर प्रदर्शित; गुप्तरोगावर आधारित इम्तियाज अलीची पहिली Web Series - Marathi News | imtiaz ali new web series on dr arora guptrog visheshagya starring shekhar suman kumud mishra vivek mushran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉ. अरोरा'चा ट्रेलर प्रदर्शित; गुप्तरोगावर आधारित इम्तियाज अलीची पहिली Web Series

Imtiaz ali new web series: मासिक पाळीपासून ते लैंगिक शिक्षणासारखे नाजूकविषयीदेखील अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हाताळले आहेत. यामध्येच आता गुप्तरोगावर भाष्य करणारी एक  वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण? - Marathi News | after watching ranbir kapoor and deepika padukone film tamasha many people quit their jobs imtiaz ali reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

होय, आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या सुटा बुटातील नोकरीला लाथ मारली होती. ...

'मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार'; एमआयएम करणार मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत - Marathi News | 'Thank you for neglecting the development of Marathwada'; MIM will give a sarcastic welcome to the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार'; एमआयएम करणार मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत

एमआयएम पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक जंगी स्वागत करण्यात येणार ...

'ती परत येतेय', आदिती पोहनकरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबरी! - Marathi News | 'She is coming back', Aditi Pohankar shared the photo and gave good news to the fans! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती परत येतेय', आदिती पोहनकरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबरी!

आदिती पोहनकर सोशल मीडियावरील फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. ...