लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना - Marathi News | Rat gnaws hand in ICU of government hospital, elderly dies Incident at Pandit Bhimsen Joshi Hospital in Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते. ...

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी - Marathi News | afghanistan pakistan attacks killing hundreds common people kabul hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे. ...

शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार  - Marathi News | Criminal cases will now be registered against those who take money from patients who are beneficiaries of government schemes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार 

उद्धवसेनेचे सुनील प्रभू आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांशी करार केला जातो, त्यातच अतिरिक्त पैसे न घेण्याची मुख्य अट असते. ...

भयानक! पाकिस्तानने काबुलच्या मोठ्या हॉस्पिटलवर बॉम्ब टाकला; ४०० जणांचा मृत्यू, तालिबानचा दावा  - Marathi News | Pakistan Airstrike in Kabul: Terrible! Pakistan bombs Kabul's major hospital; 400 killed, Taliban claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक! पाकिस्तानने काबुलच्या मोठ्या हॉस्पिटलवर बॉम्ब टाकला; ४०० जणांचा मृत्यू, तालिबानचा दावा 

Pakistan Airstrike in Kabul: पाकिस्तानने काबुलमधील हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने याला युद्धापराध म्हटले असून परिसरात तणाव वाढला आहे. ...

शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Fire broke out due to short circuit; 10 patients undergoing treatment in ICU die of scald | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले. ...

तू मला शिवी का दिली? पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, डॉक्टरांनी वाचवले प्राण - Marathi News | Why did you abuse me? College youth fatally attacked in Pune; Scythe stuck in head, doctors save his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला शिवी का दिली? पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, डॉक्टरांनी वाचवले प्राण

गंभीर अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून कोयता काढला आणि तरुणाचे प्राण वाचवले. ...

जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Resisted by picking up stones to save her life; Unable to defend herself against an aggressive pack of dogs, woman dies on the spot in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू

दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या होत्या, जवळपास १५ मिनिटे हा प्रकार सुरु होता ...

मुंबईच्या जेजेसह तीन वैद्यकीय संस्थांना मिळणार स्वायतत्ता, माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन  - Marathi News | Three medical institutions including JJ in Mumbai will get autonomy, high-level committee formed under the chairmanship of former Chief Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या जेजेसह तीन वैद्यकीय संस्थांना मिळणार स्वायतत्ता, माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. ...