लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत ! - Marathi News | Wardha illegal abortion case: Big difference in sonography statistics | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत !

ऑनलाईन संकेतस्थळावर सोनोग्राफी संदर्भात भरलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. ...

बारामती-फलटण महामार्गावर टँकर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघातात महिला थोडक्यात बचावली - Marathi News | Woman briefly rescued in Baramati Phaltan highway accident due to tanker driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-फलटण महामार्गावर टँकर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघातात महिला थोडक्यात बचावली

महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा चौक ओलांडताना पादचारी देखील धास्तावलेले असतात ...

पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Wardha illegal abortion : Dr. Rekha Kadam signature on F Form while in police custody | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

कदमांच्या गैरप्रकाराची सारवासारव करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती - Marathi News | Ajit Pawar met Dhananjay Mude in hospital of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट ...

Ruby Hall Clinic: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई; अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित - Marathi News | Action on Ruby Hall Clinic in Pune Organ transplant center license suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ruby Hall Clinic: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई; अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित

किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे ...

Accident: इंदापूरात सणसर येथे जीपचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी - Marathi News | terrible jeep accident at sansar in indapur four people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: इंदापूरात सणसर येथे जीपचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

इंदापूरच्या सणसर येथे महिंद्रा थार जीप सरबत पिण्यासाठी थांबलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला ...

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती  - Marathi News | Navjot Singh Sidhu’s wife hospitalised, to undergo surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती 

Navjot Singh Sidhu's Wife : नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना ट्विटद्वारे पत्नीच्या आजाराची माहिती दिली आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर - Marathi News | wardha illegal abortion : information about 44 D&C was found on a piece of paper | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर

कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...