गंभीर वळण घेतलेल्या रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोयलारी व पाचडोंगरी येथील प्राथमिक शाळेतही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ...
चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते सुट्टी घेऊन गावी आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. ...
Thane News: वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. ...