मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Hospital, Latest Marathi News
रुग्णालयात मनुष्यबळाच्या वाणव्यासोबत औषधांचा तुटवडा आहे. ...
एका अहवालानुसार, गोव्यात दररोज सुमारे ४० ते ५० मनोविकाराची प्रकरणे नोंद होतात ...
ससूनमधील गंभीर प्रकरणात अजितदादांनी इतकी सामान्य भूमिका घ्यावी याबद्दल खुद्द ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा ...
Amravati : अमरावती जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे. ...
योजनेंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण मोफत सुविधेविषयी कसलीही अडचण असल्यास रुग्णांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा ...
सर्वांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि संस्थापक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Raigad: उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे. ...
रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आढळत असल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते ...