नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या बांधकामाचे आणखी एक उदाहरण माहूर नगरपंचायत क्षेत्रात पुढे आले आहे. टी पॉर्इंट येथे बुलढाणा अर्बन बँकेला लागून गगनचुंबी इमारतीचा नियम डावलून चौथा मजला पूर्ण होत असून नगरपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. शहरात मागील सह ...
सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१८ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार घरकूल वाटपासोबतच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट ...
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑगस्ट २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेस पहिल्याच दिवशी अर्जदारांचा उत्स्फूर्त ...
दलित वस्ती सुधार योजनेतील नवा पंचवार्षिक आराखडा शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात एकूण ११४२ दलित वस्त्यांचा समावेश असून यावर्षीच्या निधीतून यातील वस्त्यांमध्ये कामे घेता येणार आहेत. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव ...
सिपोरा बाजार येथील दाम्पत्य पंढरपुरच्या तिर्थयात्रेला गेले असताना ते पंढरपुरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळुन पुर्ण खाक झाले. काय उरले ते अंगावरचे कपडे एवढाच त्यांचा संसार राहिला. ...
रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. ...