लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
'पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी सरकार पुढाकार घेईन'  - Marathi News | 'Government will take initiative to give ownership rights to the home of police' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी सरकार पुढाकार घेईन' 

मुंबई पोलिसांच्या पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहा नवीन योजना राबविण्यात येत आहेत. ...

नांदेड शहरात १०१ इमारती धोकादायक - Marathi News | 101 buildings in danger situation in Nanded city dangerous | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात १०१ इमारती धोकादायक

पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...

भोकरदन शहरातील निराधार, गरिबांना मिळणार हक्काचे घर - Marathi News |  The house of the poor, poor people of Bhokardan city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन शहरातील निराधार, गरिबांना मिळणार हक्काचे घर

बेघर, निराधारांना आता आपले स्वत:चे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

परभणी : घरकुलासाठी वाळू उपलब्ध - Marathi News | Parbhani: Sandwiches available for the house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरकुलासाठी वाळू उपलब्ध

पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकूल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्यामुळे ठप्प झाले होते़ मात्र घरकुलांसाठी राखीव असलेल्या तालुक्यातील थार येथील वाळू धक्क्यावरून कमी दरात वाळू उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ ...

पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा बेघरांना घरपोच लाभ - Marathi News | Home Based Benefits Of Homeless Homeless Homework To Prime Minister Awas Yojna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा बेघरांना घरपोच लाभ

येवला तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लाभ बेघर लाभार्थींना घरी जाऊन थेट प्रशस्तिपत्र घरपोच देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता - Marathi News | Parbhani: 56 recognition of sale of houses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता

पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे. ...

आमदारांचं 1 % आरक्षण कमी करून अनाथांना द्या, विधिमंडळात बच्चू कडूंची लक्षवेधी - Marathi News | Reduce the reservation of 1% of the MLAs to orphans; MLA bacchu kadu demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांचं 1 % आरक्षण कमी करून अनाथांना द्या, विधिमंडळात बच्चू कडूंची लक्षवेधी

अपंग बांधवांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 3 टक्के आरक्षण देण्यात येतं ...

‘गिरणी कामगारांना घरासाठी जागा द्या’   - Marathi News | give room land to Mill workers for home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गिरणी कामगारांना घरासाठी जागा द्या’  

गेल्या १२ वर्षात केवळ १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून १ लाख ७४ गिरणी कामगारांना घरे देण्यास अजून कित्येक वर्ष लागतील. ...