शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

महाराष्ट्र : Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

भक्ती : Holi 2022 : पौर्णिमेची तिथी आज व उद्या विभागून आल्याने होलिका दहन नक्की कधी आणि कसे करावे ते वाचा!

अमरावती : वर्षभर चेतना देणारी आनंदपर्वणी मेळघाटातील आदिवासींची होळी

भंडारा : होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी

गोंदिया : २८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

भक्ती : Holi 2022: होलिका दहन करताना 'या' झाडांची लाकडं चुकूनही जाळू नका!

बीड : धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ?

सखी : Holi Celebration 2022 : रंग खेळायचीच भीती वाटते, रंगांची किळस येते, लपून बसता घरात? -हे कशाने होते?

नागपूर : खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल