अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये... ...
महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अगोदर जनतेच्या मागण्या पूर्ण करा, नंतरच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करा, असे सांगत शिवसेना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शहरातील चौपदरीकरणाचे काम रोखले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी मुंबई-गोवा महामार्ग ...
खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. ...
शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़ ...
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. ...
खाजगी व्यापाऱ्यांकडून आडतीमधून खरेदी केलेला कापूस भर रस्त्यात वाहने उभीकरून त्यात भरणा केला जात आहे. यामुळे सतत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...