विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
दीड किलो सोन्यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वकिलाची फसवणूक करणाऱ्या बहुचर्चित टीबीझेड ज्वेलर्सचे संचालक हेमंत झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात बोगस दस्तावेज सादर केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर पोलिसांनी फसवणु ...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर बेरोजगार झाले असून ते आपापल्या कुटुंबीयांसह घरी जाण्यासाठी घोळक्याने रोडवर निघाले आहेत. परिणामी, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचाराची सोय करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ...
सरकारी विभागांनी २०१९-२० या वर्षात केलेल्या खर्चाची बिले १ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील. अंतिम तारखेचे परिपत्रक यात अडथळा ठरणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टरांना व रुग्णालयातील कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निर्देश दिले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. ...
चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला. ...