आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
उन्हाळा जाऊन आता पावसाळ्याचे वेध लागलेले असताना सर्वत्र सर्दीची साथ आली आहे. अचानक कडक ऊन आणि मध्येच पावसाची सर असा निसर्गाचा बदल सुरु असताना अनेकांना घसा सुजणे, शिंका येणं असे सर्दीचे संकेत सुरु होतात. पण हे सगळं टाळायचं असेल तर आम्ही दिलेले हे उपाय ...
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. ...
पावसातून घरी आल्यावर काही गरमगरम खायची इच्छा असेल तर लेमन कोरिएण्डर सूप हा बेस्ट पर्याय आहे. मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका. ...
आपल्यापैकी जवळपस सर्वचजण कॉफी पितात. याबाबत आपल्याला अनेकजण सल्ले देत असतात. कॉफी गरजेपेक्षा जास्त पिणं ठिक नाही. त्यामध्ये कॅफेन असतं. अशा अनेक गोष्टी येणारं जाणारं प्रत्येकजण आपल्याला सांगत असतं. ...
नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा. ...