आपल्या शरिरात घडणारे अनेक बदल आपल्याला काहीवेळा संकेत देत असतात. आपण ते वेळीच ओळखले तर पुढील धोका टाळता येऊ शकतो. हे बदल काहीवेळा मृत्यूची लक्षणेही असु शकतात. ही लक्षणे नेमकी कोणती हे जाणून घेऊया... ...
चक्कर येणे,डोके गरगरणे,डोळ्यापुढे अंधार येणे,थकवा व अशक्तपणा वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.डोळ्यासमोर अंधार येऊन चक्कर येण्याचे ह्रदयविकारापासून ते अॅनिमिया असे कोणतेही गंभीर कारण असू शकते. ...
दूध आणि केळं एकत्र घेत असाल तर आधी दुष्परिणाम जाणून घ्या. केळ्याचं शिकरण कितीही आवडीने खात असलात तरी डॉक्टरांच्या मते हे दोन्ही पदार्थ खाताना त्यामध्ये अंतर असायला हवं. ...
मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. जाणून घेऊया मक्याच्या कणसाचे फायदे... ...
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. पण यातील काही फळे जर एकत्र खाल्ली तर त ...
कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर फुफ्फुसं निरोगी असणे खुप गरजेचे आहे. फुफ्फुसांना इतर समस्यांही होऊ शकतात. यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुमची फुफ्फुसं खराब झाली असल्यास काही लक्षणं दिसून येतात, ती वेळीच ओळखली तर योग्य तो उपचार करता येतो... ...