लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi

Health tips, Latest Marathi News

उगाच मिठी मारण्याला म्हणत नाहीत 'जादू की झप्पी', फायदे वाचाल तर सोडणार नाही एकही संधी! - Marathi News | Health benefits of hugging your partner according study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उगाच मिठी मारण्याला म्हणत नाहीत 'जादू की झप्पी', फायदे वाचाल तर सोडणार नाही एकही संधी!

Hugging Benefits : मिठी मारण्याचे आणखी काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला मिठी माराल. ...

महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | what is the purpose of eat wood apple on every home at mahashivratri; the health benefits of kavath | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे

महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कवठ प्रसाद म्हणून दिला जातो. ...

महाशिवरात्र : शंकराला बेल वाहाताना लक्षात ठेवा या गुणकारी पानांचे ६ फायदे, आरोग्यासाठी लाभदायक... - Marathi News | Know the many health benefits of Bael Leaves Top 6 Bael Leaves Benefits with its Uses, Nutritional Value & Much More Health Benefits of Bael Leaves | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाशिवरात्र : शंकराला बेल वाहाताना लक्षात ठेवा या गुणकारी पानांचे ६ फायदे, आरोग्यासाठी लाभदायक...

Know the many health benefits of Bael Leaves : Top 6 Bael Leaves Benefits with its Uses, Nutritional Value & Much More : Health Benefits of Bael Leaves : महाशिवरात्रीला शिव - शंकराला बेलपत्र अर्पण करा पण त्याचबरोबर त्याचे आश्चर्यकारक फायदे देखील पाहा ...

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं - Marathi News | 3 important diet tips to avoid acidity after mahashivratri fast, how to get rid of acidity after doing fast, why some people suffer from acidity after having fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

रोज नियमित खा ६ गोष्टी, मग बघा कमाल! कायम तरुण ठेवणारे स्वस्तात मस्त पर्याय - Marathi News | Nutritionist tells best 5 anti aging foods to look younger | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज नियमित खा ६ गोष्टी, मग बघा कमाल! कायम तरुण ठेवणारे स्वस्तात मस्त पर्याय

Anti Ageing Foods : बऱ्याचं लोकांचं असं मत असतं की, इतकं सगळं कोण करत बसणार, सरळ सरळ जीवन जगावं. मात्र, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतंच. ...

रोज एका तासाहून अधिक स्क्रिन टाइम आहे? रिसचर्चा दावा, काही दिवसांतच तुमचं काही खरं नाही - Marathi News | Spending 1 hour on mobile every day can weaken near vision study revealed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज एका तासाहून अधिक स्क्रिन टाइम आहे? रिसचर्चा दावा, काही दिवसांतच तुमचं काही खरं नाही

Screen Time : एका रिचर्चनुसार, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर रोज १ तास घालवल्यानं मायोपिया किंवा जवळ व्यवस्थित न दिसण्याचा धोका खूप वाढतो.  ...

काय आहे योगालेट्स ज्याची सेलिब्रिटींमध्ये वाढत आहे क्रेझ? तुम्हालाही सहज जमेल घरच्याघरी - Marathi News | What is yogalates new fitness trends popular in Celebs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय आहे योगालेट्स ज्याची सेलिब्रिटींमध्ये वाढत आहे क्रेझ? तुम्हालाही सहज जमेल घरच्याघरी

Yogalates : यात योगातील आध्यात्मिक बाजू आणि पिलाटेतील कोर मसल्स मजबूत करणारी एक्सरसाईज केली जाते. ज्यानं तुमचा मेंदू आणि शरीर दोन्हींचं आरोग्य चांगलं राहतं. ...

दोन मिनिटांत बनणारे नूडल्स नेहमी खाणं पडू शकतं महागात, टू मिनिट्स गेम फार धोकादायक - Marathi News | Instant noodles can be harmful if you eat regularly know what expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोन मिनिटांत बनणारे नूडल्स नेहमी खाणं पडू शकतं महागात, टू मिनिट्स गेम फार धोकादायक

Noodles Side Effects : रोज लगेच तयार होणारे खाल्ले तर आरोग्याचं मोठं नुकसान होतं. नेहमीच नूडल्स खाल्ल्यानं शरीर हळूहळू आजारांचं घर बनतं. ...