Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. ...
Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ...
Raksha Bandhan, Accident News: रक्षाबंधनाचा आजचा दिवस एका बहिणीसाठी अखेरचा दिवस ठरला. रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी जात असलेल्या या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ...
Crime News: एका कोचिंग सेंटरच्या बाहेर मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ...