शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रीय : अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना

राष्ट्रीय : IDFC बँक घोटाळा प्रकरण: चौकशी अन् तपासाला वेग; 'या' चार विभागाचे IAS ऑफिसर रडारवर

राष्ट्रीय : सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

राष्ट्रीय : माणुसकी अजूनही जिवंत! भंगार विक्रेत्याने परत केले १५ लाखांचे सोने; दिवाळीच्या साफसफाईत चुकून दिले होते फेकून

क्राइम : पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

राष्ट्रीय : हरियाणात भीषण अग्नितांडव! कंपनीतील स्फोटामुळे ४० हून अधिक जण गंभीर जखमी; १० गाड्या जळून खाक

क्राइम : मैत्रीला काळिमा! 'भाभी' म्हणत घराची पायरी चढला, एकटी पाहून पिस्तूल रोखलं अन्... दोस्ताच्या पत्नीवरच केला अत्याचार

सोशल वायरल : पँटमध्ये गुप्त खिसा अन् टार्गेटवर महागडं तूप; ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या IT प्रोफेशनलचा चोरीचा अजब कारनामा

राष्ट्रीय : १९ जणांचा जीव वाचवून पोलीस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळले! महिनाभरात होणार होते निवृत्त