कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती. Read More
हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे याचा ही खुलासा झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे. ...
Ruffled Saree Look: दोघींचीही साडी निळ्याशार रंगाची असून जवळपास सारखीच आहे.. त्यामुळे कोणाची साडी आणि कोण अधिक खुलून दिसते आहे, हे सांगणं खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी कठीण झालं आहे. ...