काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
हडपसर, मराठी बातम्या FOLLOW Hadapsar, Latest Marathi News
सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांची नाराजी झाली. ...
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत. ...
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या मिश्किल स्वभावाची चर्चा तर सगळीकडेच होते. पुणेरी पाट्याही सोशल मीडियावर हिट आहेत. ...
महंमदवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर वार केले... ...
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंढरपूरपर्यत वारीला जात येत नव्हते. ...
आरोपी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करत असत. ...
आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. ...
२५ गॅस सिलेंडर आणि तीन चाकी टेम्पो घेऊन पलायन केलेल्या दोघांना हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. याबाबत अनिल खांदवे यांनी तक्रार दिली होती. या गुन्हयात आरोपी गोरख विलास सावंत (वय ३८) आणि सियाराम कशी चौहाण (वय २६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...