लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

१८ किमी व्हायाडक्टसह अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने मागवल्या निविदा - Marathi News | NHSRCL invites tenders for construction of Ahmedabad and Sabarmati stations with 18 km viaduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ किमी व्हायाडक्टसह अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने मागवल्या निविदा

Bullet Train News : गेल्या काही दिवसांत एनएचएसआरसीएलने प्रकल्पाच्या एकूण ५०८ किमी लांबीपैकी ६४ टक्के लांबीच्या (३२५ किमी) कामासाठी तीन तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. ...

गुजरात केडरच्या अधिकाऱ्यांचा केंद्रात वरचष्मा - Marathi News | PM Modis core team is in the grip of IAS IPS IRS officers from Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात केडरच्या अधिकाऱ्यांचा केंद्रात वरचष्मा

ट्राय ते बीएसएफ; पंतप्रधानांकडून नियुक्ती; गृह, संरक्षण, अर्थ व परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवपदावर प्रभाव नाही ...

बिहारच नव्हे, तर उत्तर प्रदेश, गुजरातही भाजपसाठी महत्त्वाचे - Marathi News | assembly by election in uttar pradesh gujarat will test bjp after congress becomes aggressive with dalit atrocity issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच नव्हे, तर उत्तर प्रदेश, गुजरातही भाजपसाठी महत्त्वाचे

काँग्रेस, झामुमो आक्रमक; पोटनिवडणुकीत दलित सुरक्षेचा मुद्दा ...

कंपन्यांनी कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावेत; गुजरात सरकारचा आदेश SCकडून रद्द - Marathi News | supreme court quashes gujarat govt notification factories payment of overtime wages fixed working hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपन्यांनी कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावेत; गुजरात सरकारचा आदेश SCकडून रद्द

supreme court quashes gujarat govt notification तसेच सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत ओव्हरटाइमचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. ...

गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी प्रतिबंध विधेयक मंजूर करा - Marathi News | Approve the Fisheries Prevention Bill in the maritime boundaries of Maharashtra like Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी प्रतिबंध विधेयक मंजूर करा

महाराष्ट्रातील मच्छीमारांमध्ये संताप ...

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | three storey building collapsed in vadodara laborers dead many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. ...

सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज - Marathi News | A fire breaks out at an Oil and Natural Gas Corporationplant in Surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज

सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. ...

कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स - Marathi News | bjp mla madhu shrivastav recovered from corona and danced without mask vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

भाजपाच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...