lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा २०१८

गुढीपाडवा २०१८

Gudi padwa 2018, Latest Marathi News

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.
Read More

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

उपराजधानीत मराठी नववर्षाचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the celebration of Marathi New Year by the Nagpur citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत मराठी नववर्षाचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्ष स्वागत समिती तसेच मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला आदिशक्ती माता मंदिर येथून महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. नागपूरच्या प्रसिद्ध शेफ अपर्णा कोलारकर यांनी ...

सुंदर-स्वच्छ डोंबिवलीवर भर, नागरिकांनाही दिली कर्तव्यांची जाणीव - Marathi News | Beautifully clean Dombivlivar, the responsibility of the citizens to perform their duties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुंदर-स्वच्छ डोंबिवलीवर भर, नागरिकांनाही दिली कर्तव्यांची जाणीव

हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रा काढण्याची गेल्या २० वर्षांची परंपरा जपणाऱ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदाही गर्दीने उच्चांक गाठला. ...

Gudi Padwa 2018 : ढोलताशाने भरली तरूणाईत झिंग - Marathi News | Gudi Padwa 2018: Zodiac in the sunny day full of pompousness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Gudi Padwa 2018 : ढोलताशाने भरली तरूणाईत झिंग

ठाण्याच्या स्वागतयात्रेत हरियाली संस्थेतर्फेे बियाणे आणि रोप वाटप करण्यात आले. ...

Gudi Padwa 2018 : ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी - Marathi News | Gudi Padwa 2018: Welcome to the New Year in the Goblet-drum, the Youth Festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Gudi Padwa 2018 : ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी

अलिबाग : पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आणि जय भवानी... जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सह ...

पारंपरिक गुढीऐवजी अनेकांनी घरांवर फडकविला भगवा झेंडा! - Marathi News | People put saffron flag on home instead of traditional gudhi in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पारंपरिक गुढीऐवजी अनेकांनी घरांवर फडकविला भगवा झेंडा!

ही घडामोड जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरल्याचा सूर अनेकांमधून उमटत आहे. ...

नवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली - Marathi News | Women's Motorcycle Rally for Navi Mumbai's Gudi Padwa | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली

डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत जल्लोष, नागरी कर्तव्ये जपण्याचा दिला संदेश - Marathi News |  The message sent to celebrate the new year's welcome at Dombivli, celebrating urban duties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत जल्लोष, नागरी कर्तव्ये जपण्याचा दिला संदेश

हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला. ...

Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन - Marathi News | Marathi new year celebration | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

विविध संस्थांतर्फे भरगच्च कार्यक्रम ...