lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा २०१८

गुढीपाडवा २०१८

Gudi padwa 2018, Latest Marathi News

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.
Read More

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 Mumbai Indians team members gives Gudipadva greetings in marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत सर्वांना खूश केले. ...

अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी - Marathi News | BS Four Vehicle Condition Due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी

बीएस फोर श्रेणीतल्या वाहनांची विक्री करण्यासाठी गुढी पाडव्याचा शुभ मुहुर्तावर घसघशीत आॅफर्स जाहीर झाल्या आहेत. ...

गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gudi Padva was gold! Know today's rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर

एका तोळ्यासाठी ३३,५०० रुपये ...

ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव - Marathi News | Merchants discount discounts on customers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव

गुढीपाडवा : बाजारपेठेत खरेदीसाठी लागल्या रांगा ...

हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा - Marathi News | Gudi Padwa with the family of martyrs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात. ...

दु:खितांच्या घरी अन्नदाता गुढी - Marathi News | Foodgrains Gudi at the house of the distress families | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दु:खितांच्या घरी अन्नदाता गुढी

सरकार नसले तरी समाज तुमच्या पाठीशी आहे,असा दिलासा देत या युवा कार्यकर्त्यांनी या कुटुंबांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला.  ...

गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरीत ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा - Marathi News | Shobhaatrama in Gasthar Gouri on the occasion of Gudi Padwa in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरीत ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा

मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते. ...

जळगावात गुढीपाडव्याची उलाढाल ७० कोटींवर, सोन्याला तिप्पट मागणी - Marathi News | Gudi Padwatch turnover of 70 crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात गुढीपाडव्याची उलाढाल ७० कोटींवर, सोन्याला तिप्पट मागणी

वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी प्रचंड गर्दी ...