lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा २०१८

गुढीपाडवा २०१८, मराठी बातम्या

Gudi padwa 2018, Latest Marathi News

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.
Read More

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस, चुकीची विधाने केल्याचाही ठपका - Marathi News | Notice to Chief Minister Eknath Shinde by lawyer, reprimanded for making wrong statements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस, चुकीची विधाने केल्याचाही ठपका

नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही या नोटिशीत देण्यात आला आहे.... ...

'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा - Marathi News | Apart from 'Tharla Tar Mag', 'Sukh Mhanje Nakki Kay Asata', the sweetness of Padwa will be seen in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. ...

सोन्याच्या दागिन्यांचं पॉलिश गेलंय? घरच्याघरी करा ५ सोपे उपाय, दागिने चमकतील लख्ख नव्यासारखे - Marathi News | Polished gold jewelry? 4 easy home remedies to make your ornaments shine like new | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोन्याच्या दागिन्यांचं पॉलिश गेलंय? घरच्याघरी करा ५ सोपे उपाय, दागिने चमकतील लख्ख नव्यासारखे

गुढी पाडव्याला घालायचे म्हणून सोन्याचे दागिने उजळवायचे म्हणताय, ५ घरगुती उपाय- पॉलिश करायचीही गरज नाही How to Clean Gold Jewelry the Right Way, 4 Home Remedies will Help You out ...

Alandi | गुढीपाडव्यापासून माउलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन मिळणार - Marathi News | from gudipadva mauli samadhi darshan started can touch samadhi in temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Alandi | गुढीपाडव्यापासून माउलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन मिळणार

या निर्णयाचे समस्त वारकरी तसेच आळंदीकरांकडून स्वागत... ...

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 Mumbai Indians team members gives Gudipadva greetings in marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत सर्वांना खूश केले. ...

अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी - Marathi News | BS Four Vehicle Condition Due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी

बीएस फोर श्रेणीतल्या वाहनांची विक्री करण्यासाठी गुढी पाडव्याचा शुभ मुहुर्तावर घसघशीत आॅफर्स जाहीर झाल्या आहेत. ...

गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gudi Padva was gold! Know today's rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर

एका तोळ्यासाठी ३३,५०० रुपये ...

ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव - Marathi News | Merchants discount discounts on customers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव

गुढीपाडवा : बाजारपेठेत खरेदीसाठी लागल्या रांगा ...