नवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 03:18 PM2018-03-18T15:18:54+5:302018-03-18T15:18:54+5:30

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त नवी मुंबईत आयोजित केलेल्या मिरवणुकीत महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला.

महिलांचे ढोल-ताशा पथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.

ढोलपथकात सहभागी महिला.

मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला.