राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम : सन २०१९-२० या वर्षात जनसुविधा विकास योजना, तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने बुधवारी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. ...
जिल्ह्यातील अकोट आणि बार्शीटाकळी तालुक्यातील सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. ...
शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्य ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांची वीज बिल देयके शासनाने भरण्याबाबत शिक्षक परिषदेची आग्रही मागणी मान्य करून तसे परिपत्रक काढले असून, १४ व्या वित्त आयोगातून विद्युत देयके संबंधित ग्रामपंचायतींद्वारे भरण्याचा आदेश दिला. ...