राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत उघड्यावर मच्छी व कोंबडीचे मांस विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा देत येथील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने ग्रास्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी येथील गावाच्या मुख्यप्रवेशद्वार ...
सिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाले होते. २५ डिसेंबर रोजी माघारीची मुदत होती, मात्र त्या अगोदरच या निवडी बिनविर ...
त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनेतील ९८ टक्के कामाचा टप्पा ओलांडत तालुक्यात प्रभावीपणे राबविल्याने राज्यस्तरीय पातळीवर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना अनुक्रमे दुसरे व चौथे बक्षीस त्र्यंबक पंचायत समितीला जाहीर झा ...
ग्रामपंचायत प्रशासनातील नियोजनाचा अभाव, गावात असलेले अपुरे जलकुंभ, पाईपलाईनला ठिकठिकाणी लागलेली गळती यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना नियमित वेळेत पाण्याचा पुरवठा होत नाही. ...
त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती मच्छिंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक पार ...
केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने ...