राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले ...
कागल : कापशी खोऱ्यातील डोंगराळ भागात असणाºया माद्याळ ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ई-ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकावला आहे. या कामगिरीबद्दल ... ...
ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आ ...
विल्होळी येथे नाशिक जिल्हा परिषद गणस्तरीय ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाली. ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) ...
कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक ...
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने आपला गाव, आपला विकास कार्यक्र मांतर्गत बाल ग्रामसभचे आयोजन करण्यात आले. ...