राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुव ...
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ ...
सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
मेसनखेडे खुर्द दत्ताचे शिंगवे येथील उपसरपंचपदी अर्चना विष्णू थोरात यांची निवड झाली. अलका थोरात यांनी रोटेशन पध्दतीने राजीनामा दिल्याने सरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीप्रसंगी अर्चना थोरात यांच्या अर्जास सुचक म्हणून कल्पना ग ...
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले. ...
दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ... ...