शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बीड : टँकरच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवकास डांबले

जालना : पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

चंद्रपूर : वृक्षारोपण मोहिमेला ग्रा.पं.चा अडथळा

वाशिम : आकांक्षित जिल्हयातील ग्राम पंचायत इमारतींचा अहवाल मागविला !

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीत!

जालना : ग्रा.पं. सदस्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

हिंगोली : मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच पाण्याचे मडके फोडले

अकोला : झेंडावंदनापासून महिला दूरच;  निवडणूक आयोगाने घेतली दखल

सिंधुदूर्ग : चारही उपसरपंच बिनविरोध, सरपंचांनी पदभार स्वीकारला

चंद्रपूर : लेखा परीक्षणात अडली भिसीची पाणी पुरवठा योजना