राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतापाची लाट उसळली. ...
नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे. ...