शासकीय कर्मचाºयांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या संपाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ९० टक्के शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प पडले होते. ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला मंगळवारी जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ...
राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला. या संपाचा तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांवरही चांगला परिणाम झाला. अनेक कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज पूर्णपणे खोळंबले. जिल्ह्याच्या आठ पैकी समुद्रपूर तालुक्यात कर्मचारी संपा ...
राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैज ...
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्याल ...
बीड : सातवा वेतन आयोग लागू त्वरित लागू करावा तसेच केंद्र शासनाप्रमाणे राज्य कर्मचाºयांना विविध लाभ देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय कर्मचाºयांनी मंगळवारपासून तीन दिवसांचे काम बंद आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलनकर्त् ...