लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा - Marathi News | MLA for Legislative Assembly How Rajendra Anna Deshmukh name came forward when Gopichand Padalkar was interested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा

आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले? ...

वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून घ्या; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Take away the possession of Wafgaon Fort from Rayat Education Institution; Gopichand Padalkar letter to CM Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेकडून काढून घ्या; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा अशी मागणी पडळकरांनी पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.  ...

गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प  - Marathi News | Stop the road in Jat to protest the attack on MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प 

'हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करा' ...

पडळकर गोबॅक घोषणा दिल्या; आम्ही चप्पलफेक केली नाही, मराठा आरक्षण आंदोलकांचा नवा पवित्रा - Marathi News | Padalkar announced Goback We did not throw slippers the new stance of Maratha reservation protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडळकर गोबॅक घोषणा दिल्या; आम्ही चप्पलफेक केली नाही, मराठा आरक्षण आंदोलकांचा नवा पवित्रा

पडळकरांना आंदोलनाच्या ठिकाणी आणले गेले, मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्यासाठी राज्य शासनाने केलेले षडयंत्र आहे का? आंदोलनकर्त्यांचा सवाल ...

आम्ही चप्पलफेक केली नाही, ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई करा; आंदोलकांचा पवित्रा - Marathi News | We did not throw slippers, take action against those who did; Posture of protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही चप्पलफेक केली नाही, ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई करा; आंदोलकांचा पवित्रा

ज्या ठिकाणी हे चप्पलफेक झाली. त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आली... ...

पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत इंदापुरातील घटनेच्या निषेधार्थ माळशिरस बंद - Marathi News | Malshiras bandh to protest the incident in Indapur by anointing the image of Padalkar with milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत इंदापुरातील घटनेच्या निषेधार्थ माळशिरस बंद

ओबीसी समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.  ...

"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला" - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Gopichand Padalkar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला"

तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...

...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर - Marathi News | ... then those who perform gimmicks would not even have clothes left on them - Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

इंदापूर येथील चप्पलफेकीच्या घटनेबाबत हल्लाबोल ...