गोवा, मराठी बातम्या FOLLOW Goa, Latest Marathi News
सध्या फोंड्यात चांगल्या दर्जाचा व मोठ्या आकाराचा आंबा १५०० रुपये डझन, तर मध्यम १२०० रु. डझन अशा प्रकारे विकला जात आहे. ...
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. ...
पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे ...
उपजिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे संशयितांनी उल्लंघन केले आहे ...
सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. ...
वास्कोतील जोशी चौक परिसरात संशयास्पद फीरणाऱ्या १९ वर्षीय सुयश अंबरनाथ याला एक कीलो गांजासहीत रंगेहात पकडल्यानंतर वास्को पोलीसांनी त्याला अटक केली. ...
शुक्रवारी चिंबल येथे एक व्यक्ती पोलिसांबरोबर भांडत असल्याचा आणि झटापटीही करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. ...
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले. ...