Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
Gautami Patil: गौतमी पाटीलची क्रेज संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे.पनवेल मधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दि.9 रोजी गौतमी पाटील आल्या होत्या. ...