लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
"व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय", पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला - Marathi News | "We created Valentine's Day", but...; Gautami Patil visited Pandharpur darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय", पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील चांगलीच चर्चेत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिची माध्यमांत चर्चा होताना दिसून आली नाही. ...

'फालतू शिकवण देऊ नका...', गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ चर्चेत, पुन्हा झाली ट्रोल - Marathi News | Gautami Patil's new video dancing with girls in program trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फालतू शिकवण देऊ नका...', गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ चर्चेत, पुन्हा झाली ट्रोल

फक्त सोशल मीडियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते, तिथे तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. ...

गौतमी पाटीलची डुप्लीकेट सापडली! फोटो पाहून तुम्ही व्हाल दोघींमध्ये कन्फ्यूज - Marathi News | tanushri-punekar-vs-gautami-patil-tanushri-punekar-looking-like-same-gautami-patil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलची डुप्लीकेट सापडली! फोटो पाहून तुम्ही व्हाल दोघींमध्ये कन्फ्यूज

Gautami patil: तुम्ही ओळखू शकता का खरी गौतमी कोणती ते? ...

'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का? - Marathi News | gautami patil new song Cheez Lai Kadak out viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का?

'चीझ लई कडक' असं गौतमीच्या या नव्या गाण्याचं नाव आहे. ...

सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | Gautami Patil Gautami's new song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ

सबसे कातील गौतमी पाटीलचं "घोटाळा" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  ...

“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत - Marathi News | gautami patil reaction on maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत

Gautami Patil Reaction On Maratha Reservation: राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर गौतमी पाटीलने सूचक उत्तर दिले. ...

सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर - Marathi News | shiv sena thackeray group meenakshi shinde replied sushma andhare and jitendra awhad over criticism on gautami patil programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर

Shiv Sena Shinde Group News: ठाण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून केल्या जाणाऱ्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ...

“दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात, ठाण्यात दंगलगाणी वाजवली”; सुषमा अंधारेंची खोचक टीका - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticized shinde group over gautami patil program in thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात, ठाण्यात दंगलगाणी वाजवली”; सुषमा अंधारेंची खोचक टीका

Sushma Andhare Vs Shiv Sena Shinde Group: गौतमी पाटीलच्या ठाण्यातील कार्यक्रमावरून सुषमा अंधारेंनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली. ...