शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : रोपांसाठी महागडी खतं विकत आणता? किचनमधले ४ मसाल्याचे पदार्थ वापरा, बाग बहरेल हिरवीगार

सखी : मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने

सखी : कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

सखी : त्याच त्या टिपिकल कुंड्यांचा कंटाळा आला? पाहा स्वस्तात मस्त डिझायनर पॉट्स, बदलेल घराचा लूक...

सखी : छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर

सखी : रोपांची छान वाढ होण्यासाठी पाणी घालताना त्यात मिसळा ४ गोष्टी, घरातली बाग होईल हिरवीगार

सखी : रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

सखी : जास्वंद नुसताच वाढला, फुलंच येत नाहीत? भरपूर फुलं येण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

सखी : कुंडीतल्या रोपांना बहर येण्यासाठी १ सोपा उपाय, बाग होईल हिरवीगार-फुलतील रंगबिरंगी फुलं...

सखी : घरातला मनी प्लांट सुकतो-पान पिवळी पडतात? ५ गोष्टी करा, लांबचलांब हिरवीगार होईल वेल