शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घरातल्या मनी प्लांटची पानं पिवळी होतात-सुकतात? ५ उपाय, भराभर वाढेल मनी प्लांट

सखी : बागेत छानसा वेल चढवायचा? बघा ५ प्रकारचे वेल- दिसायला मोहक आणि वाढतील भराभर

सखी : घरातली हवा कायम शुद्ध ठेवण्यासाठी ८ इन्डोर प्लान्टस; ऑक्सिजन मिळेल-आनंदी, निरोगी राहाल

सखी : घरातल्या कुंड्यांमधल्या छोट्या रोपांनाही येतील भरपूर फुलं, बेकिंग सोड्याचा करा ३ प्रकारे वापर

सखी : गुलाब नुसताच वाढतो फुलं येत नाहीत? मातीत १ पदार्थ मिसळा- नर्सरीवाल्याचं खास सिक्रेट

सखी : बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग 

सखी : ना कुंडी-ना जास्त जागा; प्लास्टीकच्या बाटलीत 'या' पद्धतीने लावा गुलाबाचे रोप; भरपूर येतील फुलं

सखी : जास्वंदाच्या रोपाला काळ्या मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, फुलांनी बहरेल रोप

सखी : मनी प्लांट पाण्यात लावावा की मातीत लावणं योग्य? मनी प्लांट भरपूर वाढायचा तर..

सखी : गुलाबाला फक्त पानंच येतात-फुलं येत नाही? १० रूपयांचा 'हा' पदार्थ मिसळा, ७ दिवसांत फुलंच फुल येतील