शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : फार काळजी न घेताही झटपट वाढणारी ६ रोपं, बघा काही दिवसांतच बाग हिरवीगार करण्याचा उपाय

सखी : सोनचाफा नुसताच वाढला- फुलं येतच नाहीत? ३ सोप्या टिप्स- काही दिवसांतच भरभरून येतील कळ्या... 

सखी : तुळस सुकली, पानं कमी काड्याच जास्त? २ रूपयांची ही वस्तू मातीत मिसळा, हिरवीगार होईल तुळस

सखी : छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

सखी : कुंडीत आलं कसं लावायचं पाहा, मातीत मिसळा फक्त १ गोष्ट- आलं येईल भरपूर

सखी : घरातल्या मनी प्लांटची वाढच होत नाही ५ गोष्टी करा, भराभर वाढेल - वेलींनी बहरेल घर

सखी : एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...

सखी : दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

सखी : जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

सखी : गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल