शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : मोगऱ्याचं रोप वाढतं पण फुलंच येत नाहीत? मातीत 'हे' घरगुती खत घाला, फुलांनी बहरेल रोप

सखी : हिवाळ्यात तुळस सुकते-पानं गळतात? ४ टिप्स, कायम बहरलेली राहील घरातली तुळस, हिरवीगार दिसेल

लोकमत शेती : School Garden : श्रमदान, स्वखर्चातून फुलली परसबाग; मिळणार मुलांना चविष्ट भाजी कशी ते वाचा सविस्तर

सखी : कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

सखी : बाजारात अतिशय महाग मिळणारं NPK खत फक्त १० रुपयांत घरीच बनवा, रोपं नेहमीच बहरत राहतील... 

सखी : कुंडीतल्या रोपांसाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक नको, करा १ घरगुती उपाय, कीड होईल गायब...

लोकमत शेती : Home Gardening : थंडीच्या दिवसांत घरगुती बगीचा फुलवितांना काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर 

सखी : घरी लहानशा कुंडीतही लावता येईल वेलची, खर्च कमी आणि आनंद जास्त-वेलचीच्या सुंगधानं बहरेल घर

सखी : नर्सरीतून रोपं आणताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या? ४ टिप्स- हिवाळ्यातली फुलझाडांची खरेदी होईल परफेक्ट

सखी : कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं