परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. ...
मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? ...
दवाखान्यातून निघालेले बायोमेडिकल वेस्ट (सलाईन, इंजेक्शन, हँडग्लोव्हज इ.) घंटागाडीत टाकून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता मुख्याधिक ...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार ...