कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्य ...
एका ७ वर्षीय गायीचे पोट प्रमाणापेक्षा अधिक फुगले होते आणि तीने कुठल्याहीप्रकारचा चारा खाणे सोडल्याने गोशाळेचे संचालक राजेंद्र कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. ...
कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही. ...
शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणा ...
महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. ...
जानेवारी ते २० मार्च या दरम्यान शहरात दररोज ११६० ते ११८० टन कचरा निघत होता. तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९५२ टनांवर आला आहे. म्हणजेच दररोजच्या संकलनात २१० टन घट झाली आहे. ...