शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...
भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाºया हंजर बायोटेक कंपनीच्या कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करा, दोषी आढळून येणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करा व ३० दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश ...
कचऱ्याचे ओला, सुका व घातक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने २९ एप्रिल २०१७ रोजी शासन निर्णय काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना तशी व्यवस्था करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. मात्र गडचिरोली नगर परिषदेने हा नियम धाब्यावर बसवून सर्वच ...
बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसह स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड हे इंजेक्शन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. महापालिकेने जंतुसंसर्ग पसरू नये, यासाठीची जी कारवाई करायची, ती केली; मात्र निष्काळजीपणे असे कृत्य करणाºयाचा शोध अद्याप लागू श ...
या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अॅपे, वाहन चालक वेलफेअर अ ...