सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे. ...
कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले. शा ...
नाशिक : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, बी. डी. भालेकर मैदानावरील सात मंडळांनी एकत्र येऊन यंदा एकच गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अन्यत्रदेखील गणेश मंडळांनी निर्ण ...
कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत अ ...
प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी ...