लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
चिंचपोकळीच्या चिंतामणीसह गणरायाच्या आगमनांचा धूमधडाका - Marathi News | Dharmadhaka of Ganesha's arrival with Chinchpokli's Chintamani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीच्या चिंतामणीसह गणरायाच्या आगमनांचा धूमधडाका

मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी गणपती बाप्पाचे धूमधडाक्यात आगमन झाले. ...

देखाव्यांवर प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडियाची छाप - Marathi News | Plc on Scenes, Digital India Impressions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देखाव्यांवर प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडियाची छाप

यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडिया आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती या विषयावर बहुतेक मंडळांनी देखावे व चलचित्रांतून प्रकाश टाकत समाजसेवेचा घेतला वसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ...

धांगडधिंग्यापेक्षा मेलडीच प्रिय - Marathi News | Dear friends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धांगडधिंग्यापेक्षा मेलडीच प्रिय

गणेशोत्सवात येणाऱ्या गाण्यांमध्ये धांगडधिंगा नसावा. ...

बाजारावर बाप्पाची मोहिनी, मुंबईत जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढालीचा अंदाज - Marathi News | Bappa Mohini on the market, the approximate cost of around Rs. 1,000 crore in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारावर बाप्पाची मोहिनी, मुंबईत जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढालीचा अंदाज

बाप्पाच्या आगमनाची मोहिनी बाजारावर पडली आहे. ...

निवडणुकीच्या खिंडीत गणपती पावतो - Marathi News | Ganpati pays in election time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या खिंडीत गणपती पावतो

गणेशोत्सव आणि राजकारण यांचे नाते घरातील गणपती सार्वजनिक झाला, तेव्हापासून घट्टच आहे. ...

रूप इकोफ्रेण्डली गणेशाचे - Marathi News |  The form of ecofrendly Ganesha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रूप इकोफ्रेण्डली गणेशाचे

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहे. ...

उकडीचा प्रतिनग मोदक @२५ रुपये - Marathi News | Ukdi's antibody medicor @ 25 rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उकडीचा प्रतिनग मोदक @२५ रुपये

बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईची झळ बसली आहे. ...

मातीच्या मूर्तीला भक्तांची पसंती- नरेशकुमार कुंभार - Marathi News | Bhaikta's choice for the idol of the soil - Nareshkumar Kumbhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातीच्या मूर्तीला भक्तांची पसंती- नरेशकुमार कुंभार

राज्य सरकारने थर्माकोलवर बंदी आणल्याने नागरिकांचा कल पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. ...