वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, भोंडवेनगर, बिजलीनगर, रावेत, शिंदेवस्ती आदी भागातील जवळपास ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ...
जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ...
दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ...