लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळांत मुले पोषण आहारापासून वंचित आणि कंत्राटी शिक्षकही वेतनाविनाच ! - Marathi News | Children in Zilla Parishad schools are deprived of nutrition and even contract teachers are without salary! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा परिषद शाळांत मुले पोषण आहारापासून वंचित आणि कंत्राटी शिक्षकही वेतनाविनाच !

निपुण कृती कार्यक्रमातील स्थिती : अर्धवट तयारीच्या धोरणाचा शालेय विद्यार्थ्यांना बसतेय फटका ...

छत्तीसगड सीमेवर जोरदार चकमक, जवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट - Marathi News | Heavy encounter on Chhattisgarh border, soldiers destroy Maoist base | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवर जोरदार चकमक, जवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट

कवंडेच्या जंगलातील थरार : घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व साहित्य जप्त ...

नक्षल्यांकडून सहा महिन्यांसाठी युद्धविराम; बाह्य सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | Naxalites announce six-month ceasefire; external security a priority | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांकडून सहा महिन्यांसाठी युद्धविराम; बाह्य सुरक्षेला प्राधान्य

करेगुट्टा अभियानात २६ नक्षल्यांचा खात्मा : सरकार आत्मसमर्पणावर ठाम ...

Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार - Marathi News | Accident in Gadchiroli, two-wheeler hits tractor; two killed on the spot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार

Gadchiroli Accident: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ...

आरमोरी तालुक्यात हत्तीचां धुमाकूळ; कापणी व मळणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Elephant stampede in Armori taluka; Extensive damage to crops that were being harvested and threshed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरी तालुक्यात हत्तीचां धुमाकूळ; कापणी व मळणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Gadchiroli : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त शेतांची पाहणी ...

धान खरेदी घोटाळ्यात आरोपींना वाचवतयं कोण? २१ आरोपी, पकडले फक्त दोन - Marathi News | Who is saving the accused in the paddy purchase scam? Only two of the 21 accused were caught | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान खरेदी घोटाळ्यात आरोपींना वाचवतयं कोण? २१ आरोपी, पकडले फक्त दोन

धान गैरव्यवहारः पोलिस म्हणतात, शोध सुरु ...

Dhan Kharedi : धानाची उघड्यावरच साठवणूक, गोदामांची सोय नव्हती तर खरेदी करायची कशाला?  - Marathi News | Latest News Dhan Kharedi Paddy worth crores of rupees covered with tarpaulin at procurement centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धानाची उघड्यावरच साठवणूक, गोदामांची सोय नव्हती तर खरेदी करायची कशाला? 

Dhan Kharedi : शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले धान मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

आता गावातच आठवीपर्यंत होणार शालेय शिक्षणाची सोय - Marathi News | Now there will be school education facilities up to 8th standard in the village itself. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता गावातच आठवीपर्यंत होणार शालेय शिक्षणाची सोय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : जिल्हा परिषद शाळांकडून मागविले प्रस्ताव ...