तालुका पातळीवरून विकासकामे करण्यासाठी पंचायत समित्यांना निधीची आवश्यकता असताना, निधी मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नसल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडचणी येत आहेत. ...
मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी ...
राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार देशात व महाराष्ट्रातओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसी समाजाकरिता विविध योजना राबविण्यासाठी २०१६ मध्ये राज्यात प्रथमच ओबीसी मंत्राल ...
शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभ ...
गडहिंग्लज तालुक्यातील ३७ गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या तब्बल ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ८२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. ...
पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरी नदीमध्ये तयार झालेल्या जांभूळबेट या निसर्गरम्य स्थळाचा विकास करण्यासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, या संदर्भातील आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे़ ...