‘कोरोना’मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र शासनाने तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ...
आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एसटीला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाध ...
माण तालुक्यातील अनेक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. या गावांना राज्यशासनाचे प्रोत्साहनपर अनुदान निधी येऊनही कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या अनुदानाचा मार्ग अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आद ...
नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अश ...
नागपूर जिल्हा परिषदेत ८० कोटी २१ लाख रुपयांचा अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत जमा करणार आहे. हा निधी २०१२-१३ पासून ते २०१९-२० या काळातील आहे. जिल्हा परिषदेच्या बजेटच्या तिप्पट अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करावा लागणार असल्याने, विद्यमान पदाधिकाऱ्यांन ...