लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी, मराठी बातम्या

Funds, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज - Marathi News | Heavy rains washed away roads; 30 crore required for repairs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

ठेवीदारांनी रांगा लावून काढल्या ठेवी; वसुली नाममात्रमुळे मंठा अर्बन बँक धोक्यात..! - Marathi News | Deposits lined up by depositors; Mantha Urban Bank in danger due to nominal recovery ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठेवीदारांनी रांगा लावून काढल्या ठेवी; वसुली नाममात्रमुळे मंठा अर्बन बँक धोक्यात..!

महिनाभरापूर्वीपासून ही बँक संकटात सापडणार असल्याची कुणकुण ठेवीदारांना लागली होती. ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला १४३ कोटी ७ लाख रुपयांचा निधी - Marathi News | Aurangabad district got Rs 143 crore 7 lakh for the affected farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला १४३ कोटी ७ लाख रुपयांचा निधी

दिवाळीआधीच हा निधी जाहीर झाला आहे. ...

निराधारांची दिवाळी अंधारात; १६ कोटीं अभावी दोन महिन्यांचे थकले वेतन - Marathi News | Diwali of the destitute in darkness; Two months tired salary due to lack of Rs 16 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निराधारांची दिवाळी अंधारात; १६ कोटीं अभावी दोन महिन्यांचे थकले वेतन

राज्यातील अल्प उत्पन्न, निराधार नागरिकांना जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिमाह १ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाते. ...

भूविकास बँकेच्या सभासदांकडे २२ वर्षांपासून ४३ कोटींची वसुली थकीत - Marathi News | 43 crore from the members of Bhuvikas Bank for 22 years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भूविकास बँकेच्या सभासदांकडे २२ वर्षांपासून ४३ कोटींची वसुली थकीत

भूविकास बँकेच्या माध्यमातून सातबारावर बोजा टाकून कर्ज पुरवठा केला जात होता. ...

जालना नगर पालिका कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for salary for Jalna Municipality employees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना नगर पालिका कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा

नगर पालिकेतील विविध विभागांत जवळपास साडेसातशे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ...

अतिवृष्टी निधीचे तालुक्यांना वितरण; पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के मदत मिळणार - Marathi News | Distribution of excess rainfall funds to talukas; Eligible beneficiaries will get 50% assistance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिवृष्टी निधीचे तालुक्यांना वितरण; पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के मदत मिळणार

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील २ लाख  १५ हजार ६७५  शेतकऱ्यांच्या १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...

बसपोर्टचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? निधी अभावी काम बंद - Marathi News | When will the busport dream come true? Work stopped due to lack of funds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बसपोर्टचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? निधी अभावी काम बंद

परभणी येथील बसस्थानकाचे रुपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर केला. ...